एका वृत्तचितीचे घनफळ 200घcm .तिची उंची 10 cm आहे,तर तिच्या तळाचे क्षेत्रफळ काढा.
Answers
Answered by
1
Answer:
Step-by-step explanation:
वृत्तचितीचे घनफळ = πr²h
200cm³ = πr² × 10
πr² = 200/10
πr² = 20.......................( 1 )
परंतु,
वृत्तचितीच्या तळाचे क्षेत्रफळ = वर्तुळाचे
क्षेत्रफळ
= πr²
=20 cm²
Similar questions