Math, asked by saonijain15051, 1 year ago

एका वृत्तचितीचे वक्रपृष्‍ठफळ 660 चौसेमी व उंची 21 सेमी आहे, तर तिची त्रिज्‍या व तळाचे क्षेत्रफळ काढा.

Answers

Answered by amitnrw
5

Answer:

त्रिज्‍या = 5 cm

एका तळाचे क्षेत्रफळ = 78.57 cm²

Step-by-step explanation:

एका वृत्तचितीचे वक्रपृष्‍ठफळ 660 चौसेमी व उंची 21 सेमी आहे, तर तिची त्रिज्‍या व तळाचे क्षेत्रफळ काढा.

वृत्तचितीचे वक्रपृष्‍ठफळ = 2π R h

R = त्रिज्‍या

वृत्तचितीचे वक्रपृष्‍ठफळ = 660 cm²

h = 21 cm = उंची

2 * (22/7) * R * 21 = 660

=> 132 R = 660

=> R = 5 cm

त्रिज्‍या = 5 cm

एका तळाचे क्षेत्रफळ = π R² = (22/7) * 5² = 78.57 cm²

Similar questions