एका विद्यर्थ्यांच्या गटातील प्रत्येकजण
कोणता ना कोणता खेळ खेळतो. या गटातील
एकूण 55 विद्यार्थी फूटबोल, 35 विद्यार्थी
होकी आणि 50 विद्यार्थी क्रिकेट खेळतात.
20 विद्यार्थी फूटबाल आणि होकी दोन्ही
खेळतात, 15 विद्यार्थी फूटबाल आणि क्रिकेट
खेळतात तर 12 विद्यार्थी होकी आणि क्रिकेट
खेळतात.8 विद्यार्थी तिन्हीही खेळ खेळतात;
तर या गटात एकूण किती विद्यार्थी आहेत?
1140
285
3101
4100
1:28pm
Answers
Given : Each student from a group of students plays at least one game. 55 play football, 35 play hockey, 50 play cricket, 20 play football and hockey, 15 play football and cricket, 12 play hockey and cricket and 8 play all the three games.
एका विद्यर्थ्यांच्या गटातील प्रत्येकजण
कोणता ना कोणता खेळ खेळतो. या गटातील
एकूण 55 विद्यार्थी फूटबोल, 35 विद्यार्थी
होकी आणि 50 विद्यार्थी क्रिकेट खेळतात.
20 विद्यार्थी फूटबाल आणि होकी दोन्ही
खेळतात, 15 विद्यार्थी फूटबाल आणि क्रिकेट
खेळतात तर 12 विद्यार्थी होकी आणि क्रिकेट
खेळतात.8 विद्यार्थी तिन्हीही खेळ खेळतात;
To Find : the total number of students in the group.*
गटात एकूण किती विद्यार्थी आहेत
A) 85
B)101
C)100
D)140
Solution:
फूटबोल Football F = 55
होकी Hockey H = 35
क्रिकेट Cricket C = 50
फूटबाल आणि होकी football and hockey F ∩ H = 20
फूटबाल आणि क्रिकेट football and cricket F ∩ C = 15
होकी आणि क्रिकेट hockey and cricket H ∩ C = 12
तिन्हीही खेळ खेळतात all the three games. F ∩ H ∩ C = 8
None = 0 ( students plays at least one game /. एका विद्यर्थ्यांच्या गटातील प्रत्येकजण कोणता ना कोणता खेळ खेळतो. )
T = Total
T = F + H + C - F ∩ H - F ∩ C - H ∩ C + F ∩ H ∩ C + None
=> T = 55 + 35 + 50 - 20 - 15 - 12 + 8 + 0
=> T = 101
total number of students in the group.* = 101
गटात एकूण किती विद्यार्थी आहेत = 101
learn More
Given below is a venn diagram for sets of students who takes maths ...
brainly.in/question/22172776
consider the following venn diagram where X,Y,Z are three sets. Let ...
brainly.in/question/23070207