Math, asked by manorenilesh1210, 4 months ago

एक व्यक्ती 8600 रु. त्याच्या 5 मुलांमध्ये, 4 मुलींमध्ये
2 पुतण्यांमध्ये वाटतो. जर प्रत्येक मुलीस प्रत्येक
पुतण्याच्या 4 पट पैसे मिळतात आणि प्रत्येक मुलाला
प्रत्येक पुतण्याच्या 5 पट पैसे मिळतात तर प्रत्येक
मुलीला मिळणारे पैसे किती ?
a)800 रु. b) 900रु.c)35 रु. d) 156रु.​

Answers

Answered by simran9140
0

Answer:

एक व्यक्ती 8600 रु. त्याच्या 5 मुलांमध्ये, 4 मुलींमध्ये

2 पुतण्यांमध्ये वाटतो. जर प्रत्येक मुलीस प्रत्येक

पुतण्याच्या 4 पट पैसे मिळतात आणि प्रत्येक मुलाला

प्रत्येक पुतण्याच्या 5 पट पैसे मिळतात तर प्रत्येक

मुलीला मिळणारे पैसे किती ?

a)800 रु. b) 900रु.c)35 रु. d) 156रु.

Similar questions