एक व्यक्ती आपल्या पगारातील 1/4हिस्सा शिक्षणावर आणि 1/3हिस्सा अन्नावर खर्च करते व उरलेल्या रक्कमेची बचत करते . जर त्या व्यक्तीचा पगार दरमहा 60,000 असेल , तर तिची मासिक बचत किती असेल
Answers
Answered by
0
Answer:
I could not understand this language
Answered by
0
25000
1/4+1/3+ y =60000
7/12 + y =60000
12 भागापैकी 7 भाग खर्च म्हणजे बचत 5 भाग
60000×5/12
=25000
Similar questions