Math, asked by shamsurnar12345, 1 month ago

एक व्यक्ति आपल्या उत्पादचया 4% भाग अनाथालयाला दान करतो व उवृरित उत्पादनाचा 10% भाग बैंकेत जमा करतो , तरीनंतर त्याजच्याजवल जय रु. 10,800शिललक राहतात तर त्याचे मासिक उत्तपन किती?​

Answers

Answered by Sauron
47

Answer:

योग्य प्रश्न :

एक व्यक्ती आपल्या उत्पन्नाचा 4% भाग अनाथालयाला दान करतो व उर्वरित उत्पन्नाचा 10% भाग बँकेत जमा करतो. तरी नंतर त्याच्या जवळ रु. 10,800 शिल्लक राहतात तर त्याचे मासिक उत्पन्न किती ?

Step-by-step explanation:

समजा,

मानूया, त्या व्यक्तीचे मासिक उत्पन्न = x

उत्पन्नाच्या रक्कमेचा 4% हिस्सा अनाथालयाला देण्यात आला आहे त्यामुळे

अनाथालयाला दान दिलेली रक्कम = \dfrac{4x}{100}

\longrightarrow{x \:  -  \:  \dfrac{4x}{100}  \:  =  \:  \dfrac{96x}{100}}

उर्वरित उत्पन्नाच्या रकमेचा 10% भाग बँकेत जमा करण्यात आलेला आहे त्यामुळे

\longrightarrow{\dfrac{96x}{100}  \:  \times  \:  \dfrac{10}{10}  \:  =  \:  \dfrac{960x}{1000} }

\longrightarrow{\dfrac{960x}{1000}  \:  =  \:  \dfrac{96x}{100}}

दिलेल्या प्रश्नानुसार :

\longrightarrow{\dfrac{ 96x  }{ 100  }   \: - \:  \dfrac{ 96x  }{ 1000  }   \: = \: 10800}

\longrightarrow{\dfrac{960x \: - \: 96x}{1000} \:  =  \: 10800}

\longrightarrow{864x \: = \: 10800000}

\longrightarrow{x \: = \: \dfrac{10800000}{864}}

\longrightarrow{x \: = \: 12500}

त्या व्यक्तीचे मासिक उत्पन्न = रु. 12,500

त्या व्यक्तीचे मासिक उत्पन्न रु. 12,500 आहे.

Answered by Darvince
79

Step-by-step explanation:

जर, मानले की ,

मासिक उत्पन्न = 100 ₹

4% भाग अनाथालयाला दान = 4 ₹

==> 100 - 4 = 96

उर्वरित उत्पादनाचा 10% भाग बैंकेत =

==> 96 × (10/100) = 9.6

==> 4 + 9.6 = 13.6

==> 100 - 13.6 = 86.4

==> 86.4 = 100

  • शिल्लक= ₹ 10,800

==> (100/86.4) × 10,800

==> (100÷86.4)×10,800

==> 12,500

मासिक उत्पन्न = 12,500 ₹

म्हणजेच,

मासिक उत्पन्न = 12,500 ₹

Similar questions