Math, asked by satishmahale304, 1 month ago

एका व्यक्तीने 12 आंबे 11 रुपयांना खरेदी करून 11 आंबे 12 रुपयांना विकल्यास त्याचा शेकडा नफा अगर तोटा किती?​

Answers

Answered by Laraib1993
21

Answer:

Step-by-step explanation:

Buy 12 units for 11 rs.

Cost price for 1 unit = 11/12 rs.

sell 11 unit for 12 rs.

SP= 12/11 rs.

profit = SP-CP

P= 12/11-11/12

P= 23/132 rs.

 

Answered by Sauron
63

उत्तर :

त्या व्यक्तीला 19 % नफा होईल.

Step-by-step explanation:

स्पष्टीकरण :

  • 12 आंब्यांची खरेदी किंमत = रुपये 11
  • 1 आंब्याची खरेदी किंमत = रुपये 11/12

आणि,

  • जर, 11 आंब्यांची विक्री किंमत = रुपये 12
  • तर 1 आंब्याची विक्री किंमत = रुपये 12/11

म्हणजेच, वरील स्पष्टीकरणावरून असे दिसून येते की,

विक्री किंमत > खरेदी किंमत

याचा अर्थ असा आहे की या प्रक्रियेत नफा 

झालेला आहे.

★ नफा = विक्री किंमत - खरेदी किंमत

= 12/11 - 11/12

= (144 - 121)/132

23/132

★ नफा % :

नफा % = (नफा/खरेदी किंमत) × 100

= (23/132)/(11/12) × 100

= 0.1900 × 100

19 %

∴ त्या व्यक्तीला 19 % नफा होईल.

Similar questions