Math, asked by shivanipolekar1234, 3 days ago

एक व्यक्ती स्वतच्या पगाराच्या 20% जेवणावर 10% कपड्यावर व 40% मनोरंजनावर खर्च करतो तरी सुद्धा त्याच्याकडे 1000 रु शिल्लक राहतात तर त्याचा एकूण पगार किती?​

Answers

Answered by vishaldorge
1

Answer:

3333

Step-by-step explanation:

person is saving 30 % of his income.

thus income = 1000 *100/30 = 3333

Similar questions