एक व्यक्ती त्याच्या आपल्या वाढदिवसाला एका डब्यात एक रुपए टाकत असतो जेव्हा तो ६० वष्शा चा होतो तेव्हा डबा उघडून पाहतो तर १५ रूपए जमा असतात असे का ?
Answers
Answered by
18
tyane 45 varshapaun rupya dabyat takne suru kele hote
Answered by
0
त्या व्यक्तीचा वाढदिवस 29 एप्रिल ला येत असतो. लीप वर्ष हे ४ वर्षातून एकदे येतं. ह्या वर्षात एक दिवस जास्ती असतो. अर्थात वर्षात ३६५ दिवस नसून ३६६ दिवस असतात.
जर त्या व्यक्तीने ६० वर्षात १५ रुपये जमा केले असतील तर तो लीप वर्षात जन्माला असेल.
Similar questions