एक व्यक्ति दोन भिंतींच्या मध्ये उभा असून त्याच्यापासून जवळ असलेली भींत 640 मी अंतरावर आहे. आपल्या जगेवरुन ती व्यक्ति ओरडली असता पहिला प्रतिध्वनि 4 सेकदानी आणि त्यानंतर आणखी 3 सेकंदानी दूसरा प्रतिध्वनी ऐकू अला तर a) तेथे ध्वनीचा हवेतील वेग आणि b) दोन भिंतीतिल अंतर किती असेल ते सांगा.
Answers
Answered by
3
Answer:
खूप अवघड आहे जर मला इंज्रजी मधी दिलास तर मी उत्तर देऊ शकतो
एक व्यक्ति दोन भिंतींच्या मध्ये उभा असून त्याच्यापासून जवळ असलेली भींत 640 मी अंतरावर आहे. आपल्या जगेवरुन ती व्यक्ति ओरडली असता पहिला प्रतिध्वनि 4 सेकदानी आणि त्यानंतर आणखी 3 सेकंदानी दूसरा प्रतिध्वनी ऐकू अला तर a) तेथे ध्वनीचा हवेतील वेग आणि b) दोन भिंतीतिल अंतर किती असेल ते सांगा
Similar questions