Eka vakyat utttre sanga gramin vasti manaje kay?
Answers
Answered by
2
Answer:
नागरवस्ती किंवा नागरी वस्ती म्हणजे मोठ्या गावांत किंवा शहरांत राहणारी लोकांची वसाहत. खेड्यांत राहणाऱ्या लोकांच्या वस्तीला ग्रामीण वस्ती म्हणतात.
Explanation:
this is your answer please thanks me and mark me as brainlist.
Similar questions