English, asked by ramraochuadhari, 6 months ago

एका वनराइमदे अशोकाची जेवडी जाडे लावलि त्यापेशा जाब्लची 60 जाडे अदीक लावली तेथे दोन्ही प्रकारची एकुन जाडे 200 असतील,तर जाबलाची जाडे किती लावली ans ​

Answers

Answered by borhaderamchandra
2

Explanation:

अशोकाची झाडे X मानू

जाम्ब लाची झाडे होतील X+60

म्हणजे

x+(×+60)=200

2x+60=200

2x=200-60

2x=140

X=140/2

X=70

,म्हणून

अशोकाची 70

जाम्भूळाची 70+60=130

एकूण झाडे

130+70=200 झाडे

Similar questions