Math, asked by chetan433, 10 months ago

एका वर्गातील28 विद्यार्थांपैकी8 विद्यार्थ्यांच्या घरी घरी फक्त कुत्रा पाळला आहे , 6 विद्यार्थांच्या घरी फक्त मांजर पाळले आहे. 10 विद्यार्थ्यांच्या घरी कुत्रा आणि मांजर दोन्ही पाळले आहे तर किती विद्यार्थ्यांच्या घरी कुत्रा किंव्हा मांजर यांपैकी एकही प्राणी पाळलेला नाही?​

Answers

Answered by amolmadal
1

Answer:

2

Step-by-step explanation:

n(A)= 8+10=18

n(B)=6+10=16

n(A intersection B)=10

so 18+16-10=26

28-26=2

Similar questions