Math, asked by jeevansawant1999, 11 months ago

एका वर्गात १३५ विद्यार्थी आहेत. त्यांच्यासमोर ४ फळे ठेवली आहेत आंबा, पेरू, संत्री आणि चिकू त्यानंतर ही सर्व फळे वेगवेगळ्या बॉक्स मध्ये बंद केली आणि सर्वांना सांगितले की कोणत्या बॉक्स मध्ये कोणते फळ आहे, हे अचूक ओळखा. ५१ जणांनी एक ही बरोबर ओळखलं नाही. ३९ जणांनी एक बरोबर ओळखलं २७ जणांनी दोन बरोबर ओळखलं तर सांगा ३ फळे बरोबर ओळखणारे आणि ४ फळे बरोबर ओळखणारे किती ?

Answers

Answered by leela638056
2

Step-by-step explanation:

I don't understand (◠‿◕). Mark me as a brilliant

Similar questions