Math, asked by PragyaTbia, 1 year ago

एका वर्तुळाचा व्यास 26 सेमी असून जीवेची लांबी 24 सेमी आहे, तर त्या जीवेचे केंद्रापासूनचे अंतर काढा.

Answers

Answered by benicetoeveryone
4

which language is this??????????????

Answered by gadakhsanket
16

★उत्तर - O वर्तुळकेंद्र असणाऱ्या वर्तुळात रेख PQ

हि जीवा आहे.

रेख OM हे जीवा आणि केंद्र यामधील अंतर आहे.

PQ =24सेमी.

व्यास =26सेमी .

केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो.

∴PM=1/2PQ

PM =1/2×24

∴ PM =12सेमी.

∴ व्यास = 26सेमी.

त्रिज्या = व्यास /2

त्रिज्या= 26/2= 13सेमी

∴ OP=13सेमी .

∆OMP या काटकोन त्रिकोणात ,पायथागोरसच्या प्रमेयानुसार ,

OP^2= OM^2 + PM^2

∴ 13^2 =OM^2+12^2

∴169= OM^2 +144

∴ 169- 144=OM^2

∴ OM^2=25

∴ OM = 5

जीवेचे केंद्रापासूनचे अंतर 5 सेमी आहे.

धन्यवाद...

Similar questions
Math, 1 year ago