Math, asked by sutaranjali482, 2 months ago

एका वर्तुळाकार जागेची त्रिज्या 1.4 मी. आहे. त्या जागेस तीन पदरी कुंपण घालण्यासाठी प्रतिमिटर 47.50 रूपये प्रमाणे किती खर्च येईल​

Answers

Answered by sablenikhil780
0

Step-by-step explanation:

कुंपण हे वर्तुळाच्या परिखाप्रमाने असते त्यामुळे,

सर्वप्रथम आपल्याला वर्तुळाचा परीघ ( circumference ) काढायला लागेल

त्रिज्या = 1.4 मी

∴ वर्तुळाचा परीघ = 2π r

= 2 × 3.14 × 1.4

= 8.79

≈ 8.8

पतिमिटर 47.50 ,

=47.50 × 8.79

= 417.50 रुपेये

Answered by kritikahatole
0

Answer:



Step-by-step explanation:

Similar questions