CBSE BOARD X, asked by mhaskeganesh625, 1 month ago

एका वस्तूची छापील किंमत व खरेदी किंमत यांच्यातील फरक ९०० रुपये असून दुकांनदार छापील किमतीवर २५ टक्के सूट देऊनही २५ टक्के नफा कमिवती ,तर वस्तूची खरेदी किंमत सांगा ?​

Answers

Answered by vikaslanjewar553
2

Answer:

1350

Explanation:

छापील किंमत आणि खरदी किंमतीचे गुनोत्तर काढून त्यातील फरक काढल्यास 3x - 4x =900

x=450

450 x 3=1350

Attachments:
Similar questions