Math, asked by sunnyboss271, 10 days ago

एक वस्तू₹५००ला विकली आणि‌ तोटा झाला, जर ही वस्तू रुपये सातशे ला विकली असती तर या तोट्याच्या तीप्पट नफा दुकानदाराला झाला असता, तर त्या वस्तूची खरेदीची किंमत किती?

Answers

Answered by rppatil4014
4

Answer:

600

Step-by-step explanation:

500 तोटा

700 - 500=200

तोट्याचा तीन पट नफा म्हणून

600 - 500 =100 तोटा

Similar questions