Accountancy, asked by Manishdvarade5572, 18 days ago

एक वस्तू २११ रू ला विकल्यामुळे जेवढा तोटा होतो त्याच्या दुप्पट नफा ती वस्तू २९८रू.ला विकल्यामुळे होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती ?

Answers

Answered by saiaharannayak
4

Answer:

स्पष्टीकरण...

128 रुपये ही विक्री किंमत खरेदी किमती वर 20% तोटा सहन करून आहे...

म्हणजे फक्त 80% किंमत विक्री आहे

म्हणून खरेदी किंमत = 128/80 × 100

= 160 रुपये असेल...

Similar questions