Sociology, asked by manohardeokate27, 7 months ago

eka vastr dalanache mahiti patr liha​

Answers

Answered by nageshgupt
0

Explanation:

Scrying, also known by various names such as "seeing" or "peeping", is the practice of looking into a suitable medium in the hope of detecting significant messages or visions. The objective might be personal guidance, prophecy, revelation, or inspiration, but down the ages, scrying in various forms also has been a prominent means of divination or fortune-telling.[1] It remains popular in occult circles, discussed in many media, both modern and centuries old.

Answered by mad210216
0

वस्त्र दालनाचे माहितीपत्रक

Explanation:

"आता तुमच्या शहरात येत आहे, जयपुरचे प्रसिद्ध ३६ वर्षांपासूनची परंपरा असणारे पुरोहित बंधु यांचे",

'निहार वस्त्र दालन'

  • पत्ता: २, सुमित बिल्डिंग, पांडुरंग चौक, नागपुर.
  • संपर्क : ९८९८७८७९००
  • ई- मेल : [email protected]

  • आमच्या दालनाचे वैशिष्ट्य:
  • आमच्या येथे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी कपड़े मिळतील.
  • पारंपरिक पोशाक तसेच लेटेस्ट डिज़ाइनचे व उत्तम ब्रैंडचे कपड़े मिळतील.
  • आमच्या येथे सगळ्या शाळेचे गणवेशसुद्धा उपलब्ध आहेत.
  • सगळे वस्त्र उत्तम क्वालिटी व योग्य किंमतीत मिळतील.

  • आता नका करू काळजी खिशाची, आमच्या येथे करा मनसोक्तपणे खरेदी!!

  • वेळ : सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत.

Similar questions