English, asked by abhijit2385, 6 hours ago

एकल व्यापारी संघटनेत व्यवसायाची मालकी किती व्यक्तीकडे असते?​

Answers

Answered by Ashikiqbal03
1

Answer:

ज्या व्यवसायात एकच व्यक्ती त्या व्यवसायाची मालक असते व व्यवस्थापनाचे सर्व अधिकार त्या व्यक्तीकडेच असतात, तेव्हा त्यास व्यक्तिगत वा एकल व्यापारी संस्था असे म्हणतात.

Similar questions