India Languages, asked by shireenmujawar7943, 4 months ago

एकमुखाने अर्थ आणि वाक्य ​

Answers

Answered by borhaderamchandra
0

Answer:

एकमुखाने- सर्वानुमते, कोणताही आक्षेप नसून सर्वांच्या संमतीने घेतलेला निर्णय

पाणी पातळी खालावू नये म्हणून कुणीही गावात बोरवेल घेऊ नये हा निर्णय एकमुखाने घेण्यात आला

Similar questions