Social Sciences, asked by dnyaneshwerpatil23, 2 months ago

एकपेशीय सजीव कसे निर्माण झाले?​

Answers

Answered by maahitajane2008
8

Answer:

जे सजीव एका पेशीपासून बनलेले असतात, त्यांना एकपेशीय सजीव (इंग्लिश: Unicellular organism, युनिसेल्युलर ऑरगॅनिझम) असे म्हणतात. उदा. अमीबा

Answered by ItUrBaby
2

\huge\bold\blue{Answer}

सजीवांचे दोन प्रकार पडतात- एकपेशीय व बहुपेशीय.ज्या सजीवांमध्ये फक्त एकच पेशी असते त्यांना एकपेशीय सजीव म्हणतात.

या एकपेशीय सजीवांमध्ये सुध्दा अजून उपप्रकार आढळतात. जसे की Procaryotes व Eucaryotes. प्रोकॅरीयोट्स मध्ये त्याच्या केंद्रकाभोवती (nucleus) आवरण नसते. बहुतांश प्रोकॅरियोट्स हे एकपेशीय असतात.

उदा: जिवाणू (bacteria), archaea,

यूकॅरीयोट्स मध्ये केंद्रकाभोवती (nucleus) असे आवरण असते. प्रोकॅरियोट्सच्या मानाने युकॅरिओट्सचे केंद्रक अधिक विकसित असते.

उदा: काही शैवाल (algae), कवक (fungi) व आदीजीव (protozoa) हे एकपेशीय आहेत.

एकपेशीय सजीव हे पुरातन सजीव समजले जातात. या सजीवांचे वय जवळपास 3.5 ते 4 अब्ज वर्ष आहे असे म्हटले जाते.⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀

⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀

⠀⠀⠀⠀

\huge\mathfrak\fcolorbox{Grey}{blue}{✪\: \: ItUrBaby\: \:✪}

Similar questions