Hindi, asked by rohitmoremore969696, 7 months ago

एकपेशीय सजीव पाहण्यासाठी कशाची गरज असते​

Answers

Answered by krishna210398
1

Answer:

प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. (अ) एकपेशीय सजीव पाहण्यासाठी कशाची गरज असते? उत्तर: एकपेशीय सजीव पाहण्यासाठी सुक्ष्मदर्शकाची गरज असते.

Explanation:

पृथ्वीची उत्पत्ती सुमारे साडेचार अब्ज वर्षांपूर्वी झाली. हे आपण मागील पाठात शिकलो. सजीवांचे अस्तित्व वाढ त्यांची हालचाल. सजीवांचा जीवनक्रम थोडक्यात आपण या पाठात अभ्यास लेला आहे.सजीव सृष्टी मध्ये प्राणी आणि वनस्पती असतात. प्राण्यांची वैशिष्ट्ये म्हणजे प्राणी श्वासोच्छवास करतात. आणि काही प्राणी अपत्याला जन्म देतात.

पृथ्वीवर दोन प्रकारचे घटक आहेत जे एकंदर वातावरण तयार करतात. जैविक ( सजीव ) आणि अजैविक ( निर्जीव ) घटक . हे दोन्ही एकमेकांपासून कसे वेगवेगळे आहेत ? यासाठीच सजीवांना वेगळं ओळखण्यासाठी त्यांच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास केला गेला . एकेक करून आपण ते पाहू .

वाढ : आकारमानात वाढ होणे . सजीवांमध्ये पेशींचे आकारमान वाढते .पण निर्जीव गोष्टींमध्येसुद्धा वाढ होते . उदाहरणादाखल पावसाळ्यात ओलाव्यामुळे फुगणारे लाकूड डोळ्यासमोर आणून पहा . मग ,वाढ हे सजीवांचं वैशिष्ट्य म्हणता येईल का ?

प्रजनन ( पुनरुत्पादन ) : स्वतःसारखाच जीव निर्माण करणे , जन्माला घालणे . हे फक्त सजीवच करू शकतात . पण , पृथ्वीवर काही सजीव असेही आहेत जे पुनरुत्पादन करू शकत नाही . उदा. कामगार मधमाश्या किंवा खेचर[1] हे सजीव आहेत जे नवा प्राणी जन्माला नाही घालू शकत . एवढंच काय , काही माणसंसुद्धा प्रजननक्षम नसतात . त्यामुळे प्रजनन हेसुद्धा सजीवांचे प्रमुख लक्षण म्हणता येणार नाही .

चयापचय क्रिया ( metabolism ): सजीवांना आपल्या शरीरात कोणतीही जैविक क्रिया पार पडण्यासाठी उर्जेची गरज असते . ही उर्जा ते चयापचय क्रियेतून मिळवतात .शरीरात दोन प्रकारच्या चयापचय क्रिया घडतात ; catabolism आणि anabolism . याबद्दल तुम्ही या[2] उत्तरात वाचू शकता ( जो आपल्या मूळ प्रश्नाचा भाग नव्हे ) .हे सजीवांचेच लक्षण आहे .

पेशींची रचना : सर्व सजीव , मग ते एकपेशीय असो वा बहुपेशीय , पेशी असल्यामुळेच सजीव आहेत . पेशींची आणि उतींची वैविध्यपूर्ण रचना असल्यामुळे त्यांच्यात चयापचय क्रिया घडतात . म्हणून हेसुद्धा सजीवांचे लक्षण आहे .

चेतना : हे सजीवांचे मुख्य लक्षण आहे . आजूबाजूच्या वातावरणाला , परिस्थितीला सजीव काही ना काही प्रतिसाद देत राहतात . निर्जीव गोष्टींमध्ये कृत्रिमरीत्या जरी हे लक्षण आढळले तरी ते फक्त सजीवांचेच लक्षण आहे . यासाठी सजीवांमध्ये खास चेतापेशी असतात.

https://brainly.in/question/44161839

https://brainly.in/question/27062574

#SPJ2

Answered by Geekydude121
1

एकल पेशी जीवांना सामान्यतः सूक्ष्मदर्शकाची आवश्यकता असते.

  • त्यांचे निरीक्षण करण्यासाठी सूक्ष्मदर्शक किंवा भिंगाची आवश्यकता असते.
  • सूक्ष्मजीव हे सूक्ष्म, एककोशिकीय जीव आहेत जे उघड्या डोळ्यांना अदृश्य असतात.
  • मानवाने कृत्रिमरित्या निर्जंतुक केलेले वातावरण वगळता सूक्ष्मजीव अक्षरशः सर्वत्र आढळतात.
  • सूक्ष्मजीव मोजण्यासाठी वापरले जाणारे मोजमाप एकक म्हणजे मेट्रिक प्रणाली.
  • नमुना प्रभावीपणे पाहण्यासाठी कोणते सूक्ष्मदर्शक वापरले जाऊ शकतात हे नमुन्याचा आकार ठरवतो.
  • आधुनिक सूक्ष्मदर्शकांनी दहा ते हजारो वेळा मोठ्या स्पष्टतेसह प्रतिमा तयार केल्या आहेत.

#SPJ3

Similar questions