History, asked by rudra39048, 1 month ago

एकरखीक विभागणी म्हणजे काय?​

Answers

Answered by Goldenstar06
0

Answer:

इतिहासाचा अभ्यास करत असताना आपल्याला विविध कालखंडांचा अभ्यास करावा लागतो. हे विविध कालखंड समजण्यासाठी आपल्याला ‘काल’ म्हणजे काय हे समजून घेणे गरजेचे आहे. काळ समजावून घेण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. काळ हा अखंड असतो. त्यात कधीही खंड पडत नाही. तो सतत पुढे जात असतो. तुम्ही कधी असं ऐकलं आहे का की काल दुपारी २.०० वाजता काळ थांबला होता. नाही ना? म्हणजेच काळ कधीही, कोणासाठीही थांबत नसतो. त्याचे चक्र सतत पुढे – पुढे जात असते. पण आपण आपल्या सोयीसाठी त्याचे विभाजन करतो, त्याचे भाग पडतो. काळाचे विभाजन म्हणजेच काळाचे विभाग. हे आपण कोणत्या कारणाने आणि कोणत्या प्रकारे करतो, यावर काळ जाणून घेण्याच्या पद्धती अवलंबून असतात. सूर्योदय झाला की आपण म्हणतो दिवस उजाडला, सकाळ झाली. आणि सूर्यास्त झाला की आपण म्हणतो दिवस मावळला, रात्र झाली. म्हणजेच आपण काळाचे विभाजन दिवस व रात्र या दोन भागांत करतो.

iOS App Development Basics

काळाची विभागणी आणि काळरेषा

iOS App Development Basics

इसवी सनाचा काळ व इसवी सनापूर्वीचा काळ

iOS App Development Basics

कालगणना आणि कालगणनेच्या पद्धती

Answered by rimpakuila999
1

Answer:

MARK ME AS THE BRAINIEST ANSWER ❤️

Explanation:

आपण वापरतो ती दिनदर्शिका इसवी सना वर आधारलेली असते.

आपण वापरतो ती दिनदर्शिका इसवी सना वर आधारलेली असते.(आ) इसवी सनाची सुरुवात होण्यापूर्वीच्या काळाला इसवीसन पूर्व काळ असे म्हटले जाते.

आपण वापरतो ती दिनदर्शिका इसवी सना वर आधारलेली असते.(आ) इसवी सनाची सुरुवात होण्यापूर्वीच्या काळाला इसवीसन पूर्व काळ असे म्हटले जाते.

आपण वापरतो ती दिनदर्शिका इसवी सना वर आधारलेली असते.(आ) इसवी सनाची सुरुवात होण्यापूर्वीच्या काळाला इसवीसन पूर्व काळ असे म्हटले जाते. प्र.२. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा .

आपण वापरतो ती दिनदर्शिका इसवी सना वर आधारलेली असते.(आ) इसवी सनाची सुरुवात होण्यापूर्वीच्या काळाला इसवीसन पूर्व काळ असे म्हटले जाते. प्र.२. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा .

आपण वापरतो ती दिनदर्शिका इसवी सना वर आधारलेली असते.(आ) इसवी सनाची सुरुवात होण्यापूर्वीच्या काळाला इसवीसन पूर्व काळ असे म्हटले जाते. प्र.२. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा . (अ) कालमापन करण्यासाठी कोणत्या वैज्ञानिक पद्धतींचा वापर केला जातो?

आपण वापरतो ती दिनदर्शिका इसवी सना वर आधारलेली असते.(आ) इसवी सनाची सुरुवात होण्यापूर्वीच्या काळाला इसवीसन पूर्व काळ असे म्हटले जाते. प्र.२. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा . (अ) कालमापन करण्यासाठी कोणत्या वैज्ञानिक पद्धतींचा वापर केला जातो?उत्तर: कर्ब १४ विश्लेषण, काष्ठवलायांचे विश्लेषण यांसारख्या विविद वैज्ञानिक पद्धतींचा वापर कालमापन करण्यासाठी केला जातो.

Similar questions