एकत्र कुटुंब पद्धती चे फायदे कोणते????
Answers
Answered by
67
एकत्र कुटुंब पद्धतीचे फायदे पुढीलप्रमाणे :
आर्थिकदृष्ट्या विचार केल्यास एका कुटुंबात खर्च विभागलाजातो. घरकाम वाटून घेतायेते.मुलाबाळांच्या संगोपनात मोलाचीमदत आणि मार्गदर्शन मिळते. . मुले मानसिक, सामाजिक, धार्मिक व शारीरिकदृष्ट्या सशक्त बनतात.• मुलांवर झालेले संयुक्त संस्कारत्यांना पुढे पोषक ठरतात.
☺
Answered by
14

Similar questions