एकत्र कुटुब पद्धती विषयी तुमचे विचार स्पष्ट करा
Answers
Answered by
3
Explanation:
या पद्धती मूळे कुटुंबातील सर्व व्यवहारांना एकसूत्रीपणा येतो आणि कामे सुरळीतपणे पार पाडतात याचा कुटुंबाला फायदा आहे खरे पण या पद्धतीमुळे कोणालाही स्वातंत्र्य राहत नाही
सुनांना चहा सुध्दा पिण्याची मोकळीक नव्हती म्हणजे कोणालाही हौसमौज करण्याची मोकळीक नव्हती कुटुंबातील सदस्यांना लहानसहान गोष्टीत आनंद घेता येत नाही
Similar questions