Hindi, asked by sanchita2114emailcom, 3 days ago

एकत्र कुटुंबपद्धतीच कोणते फायदे आहेत असे तुम्हाला वाटते.​

Answers

Answered by lovergame346
6

Explanation:

आजच्या युगात जरी विभक्त कुटुंबपद्धती अपरिहार्य ठरली तरी एकत्र कुटुंबाच्या नसण्यामुळे आपण काय कमावले अन् काय गमावले याचा विचार होणे सयुक्तिक ठरेल. जन्म, मरण, लग्नसोहळ्याच्या प्रसंगात एकत्र कुटुंबाचे योगदान भरीव होते याबद्दल दुमत होणार नाही. जन्म व विवाह प्रसंग एकत्र कुटुंबात समरसून साजरे होत.

Similar questions