India Languages, asked by rajashrishinde5050, 9 months ago

एकत्र कुटुंबपद्धतीचे तमचे विचार स्पष्ट करा​

Answers

Answered by shubhamrajgupta91109
3

Answer:

एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये एकाहून जास्त पिढ्या किंवा एकाच पिढीतील अनेक भावंडे एकाच घरात राहतात.

भारतात ग्रामीण भागात ही पद्धत प्रचलित असली तरी नागरी भागातून ही पद्धत आता हळूहळू नाहीशी होत आहे.

Similar questions