Math, asked by vinodcse9433, 10 months ago

एकदा एक राजा युद्ध जिंकतो. व खुष होऊन तो निवडक 100 व्यक्तींना भोजनासाठी आमंत्रित करतो. त्या 100 व्यक्तींमधे काही राजे, ऋषी व मजूर यांचा समावेश असतो. निमंत्रण दिलेल्या सर्व 100 व्यक्ती भोजनाला उपस्थित राहतात. जेवणासाठी झाडाच्या पानापासून तयार केलेली 100 च पाने (पत्रावळी) असतात. जेवायला बसल्यावर ऋषी म्हणतात आम्ही 1 पान बसायला व 1 पान जेवायला घेऊ. राजे म्हणतात आम्ही तर राजे आहोत आम्ही प्रत्येकी 2 पाने बसायला व 2 पाने जेवायला घेऊ. हा प्रकार पाहून बिचारे मजूर म्हणतात, आम्ही 1 पानात 4 व्यक्ती जेवायला बसू. सर्व 100 व्यक्ती जेवायला बसतात, सर्व 100 पाने वापरली जातात. *तर ऋषी, राजे व मजूर यांची प्रत्येकी संख्या किती असेल*?

Answers

Answered by amitnrw
0

Given : 100 व्यक्ती भोजनाला उपस्थित राहतात.100 च पाने (पत्रावळी) असतात

To find : combination

Step-by-step explanation:

100 व्यक्ती भोजनाला उपस्थित राहतात.

100 च पाने (पत्रावळी) असतात

ऋषी  = R

राजे = K

मजूर = 100 - R - K

(1 + 1) R + (2 + 2) K  + (100 - R - K)/4  = 100

=> 8R + 16K + 100 - R - K = 400

=> 7R + 15K  = 300

=> 7R = 300 - 15K

=> 7R = 15(20 - K)

=> R = 15a   & 20 - K =  7a

a = 1

=> R  = 15   K = 13      मजूर  = 72

a = 2

=> R  = 30   K = 6      मजूर  = 64

a = 3

=> R  = 45   K = (-1)      not possible

ऋषी      15  

राजे      13

मजूर  = 72

or

ऋषी      30  

राजे      6

मजूर  = 64

Learn more:

1 रुपयात 40 कासव 3 रुपयात 1 मांजर 5 रुपयात 1 वाघ तर ...

https://brainly.in/question/11814368

विचार करा आणि कोडं सोडवा 1 रुपयात 40 कासव 3 ...

https://brainly.in/question/11809359

Similar questions