एकदा एक विवाहीता,माहेरावरून परपुरूषामबरोबर सासरी येण्यास पायी निघाली.वाटेत विहीरीवर पाणी पीण्यास थांबली असता विहीरीत पडली.
बाहेर निघता येत नव्हते म्हणुन सोबतचा पुरूष मदतीला आत उतरला,पण ती स्त्री म्हणते,माझ्यापतीने मला जेथे स्पर्श केला नसेल तेथे तु मला धरून बाहेर काढ नाहीतर मला स्पर्श करू नकोस.
तो पुरूष अजुन विचार करत त्या बाईसोबत विहीरीतच आहे.जमल तर त्याना बाहेर यायला मदत कराना?
Answers
Answered by
0
Answer:
hindi ko po maintindihan ang salita pi
Similar questions