India Languages, asked by faridasharma19c, 3 months ago

एकदा
कपिलवस्तू येथे शुदधोधन नावाचा राजा होऊन गेला. त्याला सिद्धार्थ नावाचा मुलगा होता.
सिद्धार्थचे लग्न यशोधरा नावाच्या राजकन्येशी झाला. सिद्धार्थला राहुल नावाचा मुलगा झाला.
सिद्धार्थ आपल्या सारथ्यासोबत रथात बसून नगरात फेरफटका मारण्यास निघाला.
रस्त्यात त्याला बैलांना मारत चाललेला गाडीवान आणि प्रेत नेत असलेली माणसे दिसली.वरील
दृष्य पाहून त्याला फार दुःख झाले. या दुःखाचे कारण शोधण्यासाठी सिद्धार्थने गृहत्याग केला.
१) सिद्धार्थच्या वडिलांचे नाव काय होते ?
२) सिद्धार्थचे लग्न कोणाबरोबर झाले?
३) सिद्धार्थ कोणासोबत फेरफटका मारण्यास गेला ?
सिद्धार्थला रस्त्यात कोणते कोणते दृश्य दिसले?
३) दुःखाचे कारण शोधण्यासाठी त्याने काय केले?​

Answers

Answered by borate71
0

Answer:

°°°°°°°••••••••○○○○○●●●●●●●● Answer☆☆

Explanation:

१) सिद्धार्थच्या वडिलांचे नाव शुद्धोधन होते.

२) सिद्धार्थचे लग्न यशोधरा नावाच्या राजकन्येशी झाले.

३) सिद्धार्थ आपल्या सारथ्यासोबत फेरफटका मारण्यास निघाला.

४) सिद्धार्थला रस्त्यात बैलांना मारत चाललेला गाडीवान आणि प्रेत नेत असलेली माणसे दिसली.

५) दुःखाचे कारण शोधण्यासाठी सिद्धार्थने गृहत्याग केला.

Similar questions