एखाच्या जीवनात तुम्ही निर्माण केलेल्या आनंद घटनेचे वर्णन करा.
Answers
Answered by
3
Answer:
नमस्कार . वैभवी
Explanation:
खर तर प्रत्येकाच्या आयुष्यात असा अस्मरणीय काळ किंवा घटना नकीच घडलेली असते
मी माझ्या आता पर्यंतच्या जीवना मदिल 1 अशी घटना मी सांगू इचछिते चोटेशीच आहे अगदी साधी माझी लहान बहीण एकदा परीक्षेत नापास झाली होती ती खूप रडली होती पण त्या नंतर मी तिला समजावून तिचा अभ्यास घेऊन व तिला मदत केल्या मुले तिने तिच्या पुडच्या परीक्षेत खूप चांगले गुण मिळवले व त्या नंतर तिने कधीच अभ्यासाचा कंटाळा नाही केला ..
Similar questions