एखादा पदार्थ प्रवाहित केव्हा होतो?
पदार्थ प्रवाहित होतो म्हणजे नेमके काय होते ?
प्रवाह निर्मितीसाठी पदार्थातील कोणकोणत्या विसंगती कारणीभूत होत असतील ?
Answers
Explanation:
पदार्थ पाणी बाटल्या चिप्स
Answer:
एखादा पदार्थ प्रवाहित होतो:
पदार्थ-वहन अथवा मास ट्रांसफर हा रासायनिक अभियांत्रिकी मधील एक महत्त्वाचा विषय आहे. या मध्ये मुख्यत्वे पदार्थाचे वहन एका स्थानावरुन दुसऱ्या स्थानावर कसे होते याचा अभ्यास होतो. उदा: एका भांड्याचे दोन भाग एका सच्छिद्र माध्यमाच्या मदतीने केले व दोन वेगवेगळ्या प्रकारची द्रव्ये दोन भागात ठेवली तर काही वेळाने दोन्ही द्रव्ये एकमेकात पूर्णपणे मिसळून जातील. या प्रकाराला पदार्थ वहन असे म्हणतात. दोन्ही पदार्थ एकमेकात मिसळून जाण्याचा वेळ हा काही सेकंदांचा असू शकतो, मिनिटाचा, तासाचा अथवा दिवस किंवा वर्षांचा देखील असू शकतो. हा वेळ दोन द्रव्यांमधील अंतर, त्यांचे गुणधर्म, एकमेकांत मिसळण्याची क्षमता व त्यांची संहति (गाढता) यावर अवलंबून असतो.
पदार्थ प्रवाहित होतो म्हणजे नेमके होते:
खगोलशास्त्रामध्ये, पदार्थ वहन प्रक्रियेने एखाद्या ताऱ्यासारख्या वस्तूला गुरुत्वाकर्षणाने बांधून असलेले द्रव्य साधारणपणे श्वेत बटू, न्यूट्रॉन तारा किंवा कृष्णविवर, सारख्या दुसऱ्या वस्तूला, गुरुत्वाकर्षणाने बांधले जाते आणि त्या वस्तूवर जमा (ॲक्रिट) होते.
प्रवाह निर्मितीसाठी पदार्थातील कोणकोणत्या विसंगती कारणीभूत:
सामग्री किसी भी तरह से प्रवाहित हो सकती है। सामग्री के प्रवाह और गति, विशेष रूप से तरल पदार्थ को शास्त्रीय भौतिकी में क्वांटम यांत्रिकी या सापेक्षता के माध्यम से निपटाया जाता है। तरल पदार्थों का अध्ययन द्रव गतिकी के अंतर्गत आता है जिसे फिर से हाइड्रोडायनामिक्स (पानी का प्रवाह) और वायुगतिकी (वायु का प्रवाह) में विभाजित किया जाता है।
पदार्थ के बारे में अधिक जानें:
1) https://brainly.in/question/8394494
2) https://brainly.in/question/36832901