Social Sciences, asked by jagtapvaishali109, 4 hours ago

एखादी वस्तू गतिमान आहे की नाही हे ठरवण्यासाठी तुम्हाला कोणत्या बाबींचा विचार करावा लागतो?​

Answers

Answered by takawaleanushka
99

Answer:

जर एखादी वस्तू सभोवतालच्या संदर्भात तिची जागा बदलत असेल तर ती गतिमान आहे असे म्हणतात. जर ती सभोवतालच्या संदर्भात तिची जागा बदलत नसेल तर ती स्थिर आहे असे म्हणतात.

Answered by ramdassatpute86058
10

एखादी वस्तू गतिमान आहे की नाही ते ठरवण्यासाठी तुम्हाला कोणत्या बाबींचा विचार करावा लागतो

Similar questions