India Languages, asked by Animefan57, 1 year ago

एखाद्याचा तिरस्कार करणे....​

Answers

Answered by krupalipd11
1

एखाद्याचा तिरस्कार करणे म्हणजे ती व्यक्ती आपल्याला अजिबात आवड नाही । त्या व्यक्तीला नजरे समोर आले तरी राग येतो त्याला तिरस्कार करणे म्हणतात।

मोहन ने माझ्या कडून पैसे घेतले होते आणी ते पैसे मी माघीतल्यावर त्याने मला शिवी गाळ करत माझ्या वर घाणेरडे आरोप केले त्या दिवसापासून मोहन चा मी तिरस्कार करतो।

Similar questions