एखाद्या गावाचा इतिहास लिहिण्यासाठी कोणते साधन वापरतात? व थोडक्यात त्या गावाचा इतिहास सांगा
Answers
Answered by
8
ज्या परिसरासभोवती कसदार शेतीला योग्य जमीन आहे तसेच जेथे शेती होते आणि त्यासाठी लागणारे मनुष्यबळ उपलब्ध आहे अशा ठिकाणास गाव असे म्हटले आहे. आधुनिक काळात जेथे शेती आणि व्यापार उदीम चालतो त्यास गाव असे म्हणता येईल. गाव हे साधारणपणे नदी काठी अथवा पाण्याचे स्रोत असतील अशा ठिकाणी वसलेले आढळते.माझ्या गावाचे नाव मणेरी आहे . माझे गाव खूप सुंदर आहे.
Similar questions
Social Sciences,
3 months ago
Social Sciences,
3 months ago
Art,
3 months ago
Geography,
7 months ago
Math,
1 year ago
Social Sciences,
1 year ago