History, asked by sanikakhupire957, 8 months ago

एखाद्या घटकाची समान मूल्य असलेल्या ठिकाणांना जोडणारी नकाशातील रेषा म्हणजे काय ​

Answers

Answered by studay07
3

Answer:

  • नकाशातील एखाद्या घटकाचे समान  मूल्य असलेल्या ठिकाणांना जोडणारी नकाशातील रेषा म्हणजे  सममूल्य  रेषा होय.
  • नकाशात अनेक प्रकारच्या रेषा असतात .
  • नकाशा मध्य  आपण अनेक  प्रकारचे सांकेतिक चिन्ह वापरात असतो .
  • हे सांकेतिक चिन्ह आपल्याला लवकरात लवकर माहिती मिळवण्यास मदत करतात.
  • आपण सांकेतिक चिन्ह म्हणून बिंदू आणि रेषा यांचा वापर करत असतो  
  • सममूल्य रेषा ह्या तापमान , वायुदाब , पर्जन्य , किंवा  क्षारता  या सारख्या विविध नैसर्गिक घाटांकाचें व हवामान बद्दलचे माहिती देण्यास वापर होतो.  
  • सममूल्य रेषा जवळ जवळ असतील , तर घटकांतील बदल तीव्र असतो .
  • जर या रेषा एकमेकांपासून दूर असतील , तर बदल मंद असतो .
Similar questions