Science, asked by MohammedAamir6223, 11 months ago

एखाद्या मोठ्या झाडावर वाढणारी पिवळ्या रंगाची, पाने नसलेली दोरीसारखी वेल तुम्ही पाहिली आहे का? त्या वेलीचे नाव काय आहे?

Answers

Answered by kunalkhairnar
0

मला असे वाटते "अमरवेल"

Similar questions