Science, asked by chipi5344, 1 year ago

एखाद्या पदार्थाचे एक न्यूटन प्रेरणेने एक मीटर विस्थापन झाले असता —– इतके कार्य होते.
एक ज्युल
एक अर्ग
एक मीटर
एक टन

Answers

Answered by hase23
1

एखाद्या पधारताचे एक न्यूटन प्रेरनेवर एक मीटर विस्थापन असता एक ज्युल इतके कार्य होते।

Similar questions