एखाद्या पदार्थ प्रवाहित केव्हा होतो
Answers
Answered by
2
Answer:
पदार्थ-वहन अथवा मास ट्रांसफर हा रासायनिक अभियांत्रिकी मधील एक महत्त्वाचा विषय आहे. या मध्ये मुख्यत्वे पदार्थाचे वहन एका स्थानावरुन दुसऱ्या स्थानावर कसे होते याचा अभ्यास होतो. उदा: एका भांड्याचे दोन भाग एका सच्छिद्र माध्यमाच्या मदतीने केले व दोन वेगवेगळ्या प्रकारची द्रव्ये दोन भागात ठेवली तर काही वेळाने दोन्ही द्रव्ये एकमेकात पूर्णपणे मिसळून जातील. या प्रकाराला पदार्थ वहन असे म्हणतात. दोन्ही पदार्थ एकमेकात मिसळून जाण्याचा वेळ हा काही सेकंदांचा असू शकतो, मिनिटाचा, तासाचा अथवा दिवस किंवा वर्षांचा देखील असू शकतो. हा वेळ दोन द्रव्यांमधील अंतर, त्यांचे गुणधर्म, एकमेकांत मिसळण्याची क्षमता व त्यांची संहति (concentration) (गाढता) यावर अवलंबून असतो.
Explanation:
hope it is helpful pls make me Brainlist
Similar questions