एखाद्या ठिकाणी भूजल साठा किती आहे हे कसे ठरवतात
Answers
Answered by
3
भूजल म्हणजे जमिनीत झालेला पाण्याचा साठा. पावसाळ्यानंतर अनेक गावांत जमिनीतील पाणी हा एकच पाण्याचा स्तोत्र असतं. विहिरी खोदून किंवा बोर व हापशी लावून भूजल वापरण्यात येते. एखाद्या ठिकाणी किती भूजल आहे हे अनेक पद्धती आहेत. त्यातील काही पद्धती पुढे दिल्या गेल्या आहेत.
१. एखाद्या परिसरात असणाऱ्या विहिरी आणि त्यात असलेले पाणी याची नोंद करून भूजलाच्या अस्थित्वाचा अंदाज लावता येतो.
२. भूजल पातळी उतारणीची ठिकाणी जास्त असते. पाणी नेहमीच खाली उतरण्याचा मार्ग शोधात जमिनीत समावतो. त्यामुळे उतारणीची ठिकाणी किंवा दरीत भूजलाचा साठा असण्याची शक्यता जास्त असते.
३. भूजल शोधण्यासाठी वेगवेगळ्या तंत्रांचा उपयोग केला जातो.
४. एखाद्या परिसराच्या मातीचा प्रकारावर सुद्धा भूजलाचा साठा अवलंबून असतो.
Similar questions
English,
6 months ago
Math,
6 months ago
Sociology,
6 months ago
Business Studies,
1 year ago
Math,
1 year ago