एखादया ग्रहाची नियमीत कक्षेत परिक्रमा करणारी खगोलीय वस्तू म्हणजे ______. होय
१) कृत्रिम उपग्रह
२) नैसर्गिक उपग्रह
३) सौर मंडळ
४) अवकाश उपग्रह
please answer fast
Answers
Answered by
0
Answer:
maybe option number -1
Answered by
1
Answer:
२) नैसर्गिक उपग्रह
Explanation:
एखाद्या ग्रहाची नियमीत कक्षेत परिक्रमा करणारी खगोलीय वस्तु म्हणजे नैसर्गिक उपग्रह होय
Similar questions