एखादया पदिव प्रन्याविसई तुमच्या भावना। थोडक्यात सांगा
Answers
Answered by
2
Answer:
कुत्र्या इतका इमानदार कुठलाच प्राणी नाही. कुत्रा नेहमी आपल्या मालकाची रक्षा करतो तसेच कोणी अनओळखी माणूस आपल्या घरा जवल आला तर तो लगेच भुंकून इशारा देतो. म्हणूनच लोक आपल्या घरात कुत्रा पळतात. मला पण कुत्रे फार आवडतात माल कुत्र्यांन विषयी फारशी माहिती आहे, आणि मी सुद्धा एक कुत्रा पळला आहे.
Similar questions