एस.एस.सी. पूर्व परीक्षा कृतिपत्रिका संच १
गुणः ४०
इयत्ताः- १० वी
विषय : भूगोल
वेळ : २ तास
प्र. १ - दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्या निवडून पुढील विधाने पूर्ण करा.
(४)
१) भारतातील
राज्यात लोहमार्गांचे विरळ जाळे आढळते. (उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान)
२) भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलपेक्षा कमी आहे (कमी राष्ट्रीय उत्पन्न, प्रचंड लोकसंख्या, मोठे कुटूंब, अन्नधान्य कमतरता)-59
३) लोकसंख्येच्या बाबतीत ब्राझीलचा जगात
क्रमांक लागतो.
(दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा)
8) - येथे मोठ्या प्रमाणावर अॅनाकोंडा आढळतात. (गियना उच्चभूमी, ब्राझील उच्चभूमी, अजस्त्र कडा, पँटनाल)
प्र. २ - योग्य जोड्या जुळवा.
(४)
-
अ
Answers
Answered by
0
Answer:
1- भारतातील राजस्थान राज्यात लोहमार्गांचे विरळ जाळे आढळते.
2-प्रचंड लोकसंख्या.
3- पाचवा.
8- पँटनाल.
Similar questions