एशियाटिक सोसायटी ची स्थापना कोणत्या साली झाली
Answers
Answered by
1
Answer:
कलकत्ता येथे १७८४ मध्ये इंग्रज भाषापंडित सरविल्यम जोन्स (१७४६—१७९४) यांनी 'एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल' ह्या संस्थेची स्थापना केली. भारतातून मायदेशी गेलेल्या या संस्थेच्या सभासदांनी १८२३ मध्ये 'रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ ग्रेट ब्रिटन अँड आयर्लंड' या संस्थेची स्थापना केली.
Similar questions