India Languages, asked by ronaksahu1758, 1 year ago

Essay in marat on jar vruksha bilu lagali tar

Answers

Answered by Tamanna2001
0
Hey. yaa sathi Google kivha Marathi essay book use kar ok
Answered by ria113
3
Hello friend !!

Here is your essay in MARATHI language...

जर वृक्ष बोलू लागली तर

वृक्ष आपल्या जीवनात खूप महत्त्वाचे आहेत। माणसाचं पूर्ण आयुष्य वृक्ष शिवा काही नाही आहे। वृक्ष असल्या मुळे आपण आज पर्यंत जिवंत आहोत। वृक्ष आपल्या कित्येक गरज पूर्ण करतात।

जर वृक्ष बोलू शकले तर ते माणसानं वर खूप रागावतील । करण माणसाने आजच्या वेल्यात वृक्ष कापून त्यांच्या जागी मोठी मोठी इमारती बनवल्यात। ते माणसाला बोलतील की ," तुम्ही आमच्या नंतर या जमिनी वर जन्म घेतला आणि आता तुम्ही आमाला च मराच्या पाठी आहात, आम्ही तुम्हाच्या सर्व गर्जी पूर्ण पडल्या आणि तुम्ही आमच्या प्राण घ्याचा विचार करता।" ते खूप रडले असते आणि स्वतःच्या दुःखाची गोष्ट सांगितले असते। जेव्हा माणसं तेंला कापायला आली असती तेव्हा तेंनी तेंला खूप ओरडले असते। ते आपल्याला स्वार्थी मनःतील।

वृक्षांनी स्वतःला होणार त्रास आपल्याला सांगितले असते आणि आपण तेच्या त्रास समनजून तेंला मारणं बंद केले असते।माणसाने सुद्धा वृक्षांचा त्रास समाजाला पाहिजे आणि तस ही तेच्या मूले आपण या जगात जिवंत आहोत।
ते बोलू शकले तरी तेंनी आपल्यालावर कधी खूप राग केला नसता कारण के ते खूप चांगले आहेत। माणूस या जगात आला आणि स्वतःच्या मायभूमी लाच विसरला पण वृक्ष कधी स्वतःच्या भूमी ला विसरत नाही ते तिच्या बरोबर जगतात।

वृक्ष आहेत माणहून च माणसाचं आस्तित्व आहे। तेंला त्रास देच्या आपल्या काही आधिकार नाही आहे। वृक्ष लावा आणि वातावरणात नवीन ताजगी आणा। तेच्या मुले आपल्या श्वास घेणाचे वस्तू प्राप्त होते।

Hope it helps you...

Thanks.
^-^

Steph0303: nyc answer sis
Tamanna2001: thnx bro....
Anonymous: Gujarati se marathi
Anonymous: Roya i m Maharashtrian but don't know Marathi language teach me too :wink
Anonymous: Well nice answer
ria113: Thanx gunguni and kalpesh bro ^-^
Similar questions