India Languages, asked by neharkarpatu22, 1 year ago

Essay in Marathi on if mobile phone vanish permanently

Answers

Answered by rohit1122
7

जर मोबाईल हे कायमचे बंद झाले तर जसे नाण्याला दोन बाजू असतात तसे मोबाईलचे दोन बाजू आहेत एक चांगली आणि वाईट चांगली बाजू अशी की मोबाईलचा उपयोग आपण लवकरात लवकर संदेश पोहोचवण्यासाठी अभ्यासाचा उपयोग करण्यासाठी किंवा अनेक इतरही कामे लवकरात लवकर जलद गतीने करण्यासाठी उपयोग होतो तसेच जर का मोबाईलचा जास्त वापर केला तर त्याचा परिणाम आपल्या आपल्या मेंदूवर होतो आपल्याकडून पूर्णपणे बंद केले तर काही प्रमाणात आपल्या वाईट गोष्टी देखील व काही प्रमाणात चांगले होईल कारण मोबाईल बंद केले तर आपल्या शरीराला होणारे रोग जसे की ब्रेन ट्युमर हे बंद होतील आणि मोबाईलच्या नादही लोकं सोडतील त्यामुळे मुलांच्या अभ्यासात लक्ष लागेल मोबाईल असल्यामुळे मुलांच्या अभ्यासात लक्ष लागत नाही ते नुसते मोबाईलवर गेम्स खेळतात व ते बाहेर खेळायला जातील व त्यामुळे त्यांची शारीरिक कसरत देखील होईल पण जर मोबाईल बंद केले तर आपले भरपूर मोठे नुकसान होईल त्यामुळे मोबाइल बंद देखील व्हायला नकोय पण त्याचा वापर कमी करायला हवा

plz mark me brain list

hope it is help you

mark me brain list

and follow me


rohit1122: marke brainlist
Answered by zaidattar878
1

Answer:

(*/ω\*)

Explanation:

Similar questions