India Languages, asked by saip, 1 year ago

essay in marathi on topic christmas

Answers

Answered by Galaxy
1
ख्रिसमस:- नाताळ नाताळं हा ख्रिश्चन बांधवांचा सन आहे . २५ डिसेंबर रोजी भगवान येशू ख्रिस्ताचा जन्म झाला ; म्हणून हा दिवस ख्रिश्चन बांधव मोठ्या आनंदाने साजरा करतात . या दिवसाला `क्रिसमस ` असेही म्हणतात . नाताळच्या दिवशी ख्रिश्चन बांधव आपली घरे सजवतात . नवे कपडे घालतात . घरातल्या एका कोपऱ्यात नाताळवृक्ष उभा करतात . ते हा वृक्षही छान सजवतात . दारावर किंव्हा चौकात कागदी चांदण्या लावतात . चांदण्यावर शुभेच्छा लिहितात . नाताळच्या दिवशी चर्चही सजवतात . सर्व ख्रिश्चन बांधव २४ डिसेंबरला मध्यरात्री चर्चमध्ये जमतात . प्रार्थना करतात . नाताळाची गाणी गातात . सगळे जन एकत्र नृत्य करतात . एकमेकांना नाताळच्या शुभेच्छा देतात . लोक आपल्या घरी पक्वान्ने तयार करतात . विविध प्रकारचे केक करतात . नाताळच्या दिवशी नाताळबाबा लहान मुलांना खाऊ वाटतो . नाताळबाबा मुलांना खूप आवडतो . अशा तऱ्हेने अत्यंत उत्साहांत नाताळ सण साजरा होतो .
Answered by poojan
2
ख्रिसमस. तो ख्रिस्ती सुखाने साजरा करण्यात आला जे सण आहे. प्रभु येशू वाढदिवस म्हणून साजरा केला जातो. तो 25 डिसेंबर दरवर्षी साजरा केला जातो. या दिवशी, जगातील सर्व सरकार सार्वजनिक सुट्टी द्या. या दिवशी मध्ये केक्स आणि खीर उच्च प्रमाणात ख्रिस्ती दिल्या जातात.
या दिवशी लोक नवीन कपडे बोलता आणि चर्च ला. प्रार्थना सभेत देण्यात येतात. सांता क्लॉज मुलांमध्ये गोड वितरण. या दिवशी पहिल्याने लोक आपले घर स्वच्छ. ख्रिसमस ट्री इत्यादी कृत्रिम तारे, खेळणी सजवलेले आहे. लोक एकमेकांना शुभेच्छा इच्छा. संपूर्ण दिवस आनंदी आणि आनंद पूर्ण होते.

sarahsatyakrupa: u knw marati dear
Similar questions