India Languages, asked by tasneemkapadia, 1 year ago

essay in Marathi on vij nasti tar​

Answers

Answered by halamadrid
56

◆◆वीज नसती तर...!◆◆

वीज नसती तर, लोकांना खूप समस्या होतील.

वीज नसती तर, आपल्याला दिवे,मेंबत्त्या, कंदील यांच्यावर उजेडासाठी अवलंबून रहावे लागेल.बहुतेक उपकरणे विजेवर चालतात.अशा वेळी,वीज नसती तर, ही उपकरणे कशी चालणार?

टीव्ही,संगणक,एसी, फैन,फ्रिज,वॉशिंग मशीन आणि इतर किती तरी उपकरणे ही विजेवर चालतात.जर,वीज नसती तर, ही उपकरणे वापरता येणार नाहीत.तेव्हा,लोकांचे फार होतील.

प्रत्येक ठिकाणी वीजेचा वापर केला जातो.वीजेमुळे आपल्याला जास्त मेहनत नाही करावी लागत तसेच एखादा काम करण्यासाठी आपल्याला जास्त वेळ द्यावा लागत नाही.

प्रत्येक क्षेत्रामध्ये वीजेचे आपले वेगळे महत्व असते. तेव्हा, वीज नसती तर लोकांचे फार नुकसान होईल.

Answered by janhavinerkar02
3

Answer:

hxxmxkmskxk and the new Yorker 4AM the shadows,etc is a great place in a pipe that has

Similar questions